सलमान अत्तार कोण आहे ? Who is Salman Attar ?


सलमान अत्तार कोण आहे ?
Who is Salman Attar
[ By Salman Attar ]

सलमान अत्तार हे एक कॉम्प्युटर सायंसच्या वर्गातील एका विद्यार्थ्याचे नाव,
अहमदनगर जिल्हा व लाडजळगाव हे त्याचे मूळ गाव.

२०१८ मध्ये झाला तो पदवीधर पण डिग्री मिळाली नाही म्हणून 
त्याने चालू केला एक स्वतःचा बिजनेस ज्याचे "गुड लक मल्टिसर्विसेस" असे नाव,
सध्या तो राहतो महाराष्ट्रात -औरंगाबाद जिल्हा अन गाव चितेगाव.

इयत्ता पाहिलीत तेतिसरीत असताना (२००३ ते २००६)

इयत्ता चौथीत ते आठवीत असताना (२००६ ते २०११)
लाडजळगाव मधून चितेगावात आला तेव्हा तो गावठी दिसायचा,
ते डोक्याचे वाढलेले केस दोन दात बाहेर कोणी काही बोललं कि रागवायचा, रुसायचा.

इयत्ता नववी-दहावीत असताना (२०११ ते २०१३)
तो शाळेत असताना नेहमी तिसऱ्या बेंच वर बसायचा,
दिवसभर चित्र काढायचा अन अभ्यास करत मित्रांसोबत खूप हसायचा.

इयत्ता अकरावी-बारावीत असताना (२०१३ ते २०१५)
अकरावीत असतांना कॉम्प्युटर शिकायचे म्हणून,
एम.सी.व्ही.सी. मध्ये त्याने घेतला प्रवेश,
कॉलेज करून करायचा रात्रीचे काम मनात न ठेवता द्वेष.

B.sc ( कॉम्प्युटर सायंस ) मध्ये असताना (२०१५ ते २०१८)
कॉम्प्युटर सायंस चे शिक्षण घेताना होते खूप विषय टाईट,
सगळे विषय शिकताना शिकला तो बनवायचे वेबसाइट.

गुड लक मल्टिसर्विसेस चालवताना (२०१८ ते २०१९)
त्यामुळे आजच्या जगात ऑनलाईन आहे त्याला खूप नॉलेज,
काही असो आठवते ते मित्र - मैत्रिणी अन गीताई कॉलेज .

 आज कधीही आणि कुठेही Google वर सर्च करा
"Who is Salman Attar ?" 
"सलमान अत्तार कौन है ?"
आणि लगेच सलमान अत्तार तुमच्या गुगल रिजल्ट मध्ये नक्की येणार,
अमोर-समोर नव्हे तर त्याच्या लेखातून व वेबसाइट मधून तुम्हाला भेट देणार .

आता कोरोना मुळे आहे सारी दुनिया आहे हैराण परेशान,
पण तुम्हाला तो देणार "salmanattar.com" या वेबसाइट मधून मराठीत ज्ञान. 

- सलमान अत्तार