महाराष्ट्र एक्झामिनेशन रिजल्ट 2020 Maharashtra Examination Results 2020
आपण गुगल वर सर्च केलेच असेल SSC Result 2020 किंवा HSC Result 2020 पण काही बरोबर माहिती तुम्हाला मिळाली नसेल, फक्त काही न्यूज चॅनेल चे न्यूज वाचायला मिळाली असेल. पण आज तुम्हाला मी SSCResult 2020 किंवा HSC Result 2020 कसे आणि कुढे बघायचे हे तुम्हाला सांगणार आहे.
महाराष्ट्रातील दहावी आणि बारावी रिजल्ट दाखवणारी महाराष्ट्र एक्झामिनेशन रिजल्ट ची ऑफिसिअल वेबसाइट वर आपण SSC Result किंवा HSC Result चेक करू शकता.
दहावी आणि बारावीचा निकाल बघण्यासाठी वेबसाइट
Website to see the results of SSC and HSC
Maharashtra Examination Results 2020 | महाराष्ट्र एक्झामिनेशन रिजल्ट 2020
mahresult.nic.in या वेबसाईट वर अजुन दहावी २०२० चा निकाल किंवा बारावी २०२० चा निकाल जाहीर झालेला नाही. तरी तुम्हाला माझ्या वर भरोसा येत नसेल तर mahresult.nic.in या वेबसाइट वर जाऊन तुम्ही चेक करू शकता. तुमच्या माहिती साठी mahresult.nic.in या वेबसाईट वर असलेल्या मॅसेज चे एक स्क्रीनशॉट तुमच्या समोर सादर करत आहे.
mahresult.nic.in या वेबसाईट वरील मॅसेज इंग्लिश मध्ये :
Results for the Exams conducted in 2020 have not been announced so far.
Please look for the announcement at Exams Results Portal (http://results.gov.in)
mahresult.nic.in या वेबसाईट वरील मॅसेज मराठी मध्ये :
२०२० मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल अद्याप (अजुन) जाहीर झाला नाही.
कृपया परीक्षा निकाल पोर्टलवर घोषणा पहा (http://results.gov.in)
माझ्या मित्र आणि मैत्रिणीनो अजून निकाल दाखवणाऱ्या वेबसाइट वर अजून निकाल जाहीर झालेला नाही तरी फेक व्हाट्सअँप मॅसेजस वर विश्वास ठेवू नये स्वतः mahresult.nic.in या वेबसाइट वर येऊन निकाल जाहीर झाला कि नाही ते बघावे, जसेही निकाल जाहीर होईल या वेबसाईट वर तुम्हाला सांगितले जाईल.
http://results.gov.in वेबसाइट कशाची आहे?
http://results.gov.in या वेबसाइट वर भारतातील सर्व राज्याचा उच्चमाध्यमिक आणि विद्यालय, महाविद्यलाय येथील निकाल जाहीर झाल्याचे कळवले जाते.
महत्वाच्या वेबसाइट च्या लिंक :
रिजल्ट बघण्यासाठी येथे क्लिक करा: mahresult.nic.in
रिजल्ट कधी जाहीर होणार या साठी येथे क्लिक करा : http://results.gov.in
रिजल्ट कधी जाहीर होणार या साठी येथे क्लिक करा : http://results.gov.in
मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली ? खूप महत्वाची माहिती आहे तरी आपल्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेयर करा. धन्यवाद !
नोट १: वरील माहिती दिनांक 10/07/2020 रोजी अपडेट करण्यात आली आहे, तरी हि माहिती आजच्या तारखेनुसार अचूक आणि अगदी बरोबर आहे. या नंतर Maharashtra Examination Results 2020 चे नवीन काही उपडेटआले तर आम्हाला दोष देऊ नये, सर्वांनी याची नोंद घावी.
नोट २: वरील माहिती हि फक्त सर्वसामान्य माणसाला माहिती मिळावी या उद्देशाने लिहली गेली आहे तरी या बद्दल कोणाला काही प्रश्न किंवा सूचना असल्यास आम्हाला कंमेंट मध्ये कळवावे. धन्यवाद!
1 Comments
Thanks
ReplyDeleteSalmanAttar या 🌐वेबसाईट वर 💬कॉमेंट करून मला नवीन नवीन माहिती लिहण्यासाठी✍🏻 साठी प्रोत्साहित👉😎 केल्या बद्दल धन्यवाद🙏✅
Emoji