भारतात किती राज्य आहेत? | Bhartat Kiti Rajya Aahet | By Salman Attar

How many states in India?

भारतात किती राज्य आहेत ?

state map of india | image credit : mr.wikipedia.org

भारतात किती राज्य आहेत ?

मित्रांनो आपण ऑनलाईन भारतात किती राज्य आहेत ? असे सर्च केले असेल म्हणजे तुम्ही सुशिक्षित वर्गा मध्ये येतात. आपण भारतीय आहोत तरी आपल्याला आपल्या देशा बद्दल संपूर्ण माहिती हवी जसे कि आपल्या देशात म्हणजे भारत देशात किती राज्य आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे.  कोणी जर आपल्याला विचारले कि भारतात किती राज्य आहेत ते सांगा ? मग आपल्याला पूर्ण माहिती नसल्याने आपण काही उत्तर न देता खाली मान घालतो. विचार करा आपण जर एखाद्या व्यक्ती वर प्रेम करतो तर आपण त्या व्यक्तीची प्रत्येक आवड निवड ध्यानात ठेवतो पण देशाची वेळ आली कि आपण शाळेत असताना रोज एक पतीज्ञा म्हणत होतो  भारत माझा देश आहे, माझ्या भारतावर माझे प्रेम आहे...... अन बस बाकी काहीच नाही.
        मला माहित आहे मी / तुम्ही सगळे आपल्या भारत देशावर खूप प्रेम करतो पण आपल्याला आपल्या देशाबद्दल साधे भारताचे  जनरल नॉलेज माहित नाही, तरी मित्र आणि मैत्रिणींनो वाचायला शिका व आपले जनरल नॉलेज वाढवा.

जनरल नॉलेज साठी विचारले जाणारे प्रश्न 

आज भारतात किती राज्य आहेत 2020 । भारताची लोकसंख्या किती आहे ? । भारताचा लोकसंख्या प्रमाणे जगात कितवा नंबर लागतो ?। भारतात किती राज्य आहे व कोणते ? । भारतात राज्य किती ?

  • भारतात २८ राज्य आहेत आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत.
  • गुगलच्या माहिती नुसार आज भारताची लोक संख्या 135.26 कोटी आहे. 
  • भारत देश हा चीन या देशानंतर सर्वात जास्त लोकसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. 
  • भारत या देशाने जगातील भूमी पैकी २.४% क्षेत्र व्यापलेलं आहे. 
  • भारताची  जगाच्या लोकसंख्या प्रमाणे तुलना केली तर भारताची लोकसंख्या १७.५% आहे. 
  • भारत देश हा सर्वात जास्त दाट  लोकवस्ती असलेल्या देशांपैकी एक आहे


भारताचा नकाशा मराठी मध्ये । भारतातील राज्य नकाशा 

Map of India in Marathi | State map of India



भारतात किती राज्य आहेत व कोणते ?  हि माहिती तुम्हाला कशी वाटली ? चांगली वाटली असेल तर मराठी जनरल नॉलेज साठी तुमच्या मित्र- मैत्रिणींना नक्की शेयर करा. तुम्हाला एखाद्या दुसऱ्या विषयावर माहिती पाहिजे असल्यास आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद !


information source: mr.wikipedia.org & Google.com
This information purpose providing  General Knowledge

Post a Comment

0 Comments